मेगा भरती
“Majhi Naukri” या प्लॅटफॉर्मवर आपल्याला महाराष्ट्रातील विविध सरकारी व खाजगी क्षेत्रातील मेगा भरती संबंधी ताज्या माहितीची अपडेट्स मिळतात. येथे आपल्याला सरकारी नोकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या विविध भरती प्रक्रिया, आवश्यक अटी आणि अर्ज करण्याची माहिती दिली जाते. याचा उद्देश उमेदवारांना त्यांच्या कारकीर्दीची योग्य दिशा आणि उत्तम नोकरी मिळवण्यासाठी मदत करणे आहे.

SSB Constable Bharti 2026: सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती
Last Date: 19 April 2026
Arogya Vibhag MO Bharti 2026: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाच्या 1440 जागांसाठी भरती
Last Date: 31 March 2026
MPSC Medical Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 297 जागांसाठी भरती
Last Date: 09 April 2026
SBI SCO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत 116 जागांसाठी भरती
Last Date: 30 March 2026
RRB ALP Bharti 2026: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11000+जागांसाठी भरती
Last Date: 14 June 2026
IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये 405 जागांसाठी भरती
Last Date: 26 March 2026
Indian Navy Agniveer Bharti 2026: भारतीय नौदलात अग्निवीर पदाची भरती
Last Date: 06 April 2026
RBI Assistant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत 650 जागांसाठी भरती
Last Date: 10 March 2026
IDBI Bank Bharti 2026: IDBI बँकेत 1300 जागांसाठी भरती
Last Date: 19 March 2026
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,195 जागांसाठी मेगाभरती
Last Date: 09 March 2026
Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा मध्ये 419 जागांसाठी भरती
Last Date: 08 March 2026




