Wednesday, June 11, 2025
Header Ad
Homeचालू घडामोडीचालू घडामोडी (Current Affairs) 09 November 2024

चालू घडामोडी (Current Affairs) 09 November 2024

Current Affairs - 09 November 2024

आजच्या चालू घडामोडी (Current Affairs) मधील काही महत्वाचे मुद्दे :-

◾️अनिश सरकार हा FIDE रेटिंग मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू बनला ( 3 वर्षे वय – कोलकत्ता)
◾️दरवर्षी 5 नोव्हेंबर रोजी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस साजरा

तिसरा रोहिणी नेय्यर पुरस्कार  – इंजिनियर अनिल प्रधान यांना मिळाला.

◾️ओडीसा चे रहिवासी
◾️ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांमध्ये STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी
◾️आशियातील पहिल्या विद्यापीठ रॉकेट संघ VSLV चे मुख्य डिझायनर देखील होते रोहिणी नय्यर पुरस्कार माहिती
◾️ रोहिणी नय्यर या भारताच्या प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञांपैकी एक, यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो
◾️ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी दरवर्षी प्रदान केला जातो
◾️पुरस्कार रक्कम : 10 लाख रुपये
◾️40 वर्षांखालील व्यक्तींना दरवर्षी दिला जातो.

काही नुकतेच दिले गेलेले पुरस्कार

◾️विज्ञान रत्न पुरस्कार – डॉ गोविन्दराजन पदमनाभन
◾️रमण मॅगसेसे अवार्ड 2023 – डॉ रवि कन्नन
◾️व्ही शांताराम लाइफटाइम अचिवेमेंट अवार्ड – सुब्बैया नल्लामुथु
◾️नेल्सन मंडेला लाइफटाइम अचिवेमेंट अवार्ड – विनोद गणात्रा
◾️WHO – नेल्सन मंडेला परस्कार – NIMHANS संस्था
◾️ PEN पिंटर साहित्यिक पुरस्कार 2024 – अरुंधती रॉय
◾️12 वा विश्व हिंदी पुरस्कार – डॉ उषा ठाकुर

MAHASAGAR संम्मेलन 2024

◾️2024 तिसरे संम्मेलम
◾️MAHASAGAR:- Maritime Heads for Active Security and Growth for All in Region
◾️यावर्षी आभासी प्रकारे (ऑनलाईन) घेण्यात आले
◾️10 देशांच्या नौसेना प्रमुखांचा सहभाग
◾️पहिल्यांदा आयोजन – 29 नोव्हेंबर 2023
◾️भारतीय नौसेना प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी

QS आशिया यूनिवर्सिटी रँकिंग 2025

◾️आशिया भागा साठी ही रँकिंग प्रकाशित केली
◾️भारतातील 6 विद्यापीठांनी आशियातील टॉप 100 विद्यापीठांमध्ये आहेत
◾️भारताच्या एकूण 163 विद्यापीठांचा यामध्ये समावेश आहे (सर्वात जास्त)

आशियातील Top 3 युनिव्हर्सिटी

पेकिंग विश्वविद्यालय – चीन
हांगकांग विश्वविद्यालय – हॉंगकॉंग
नेशनल यूनिवर्सिटी ऑफ सिंगापुर – सिंगापूर

भारतातील Top 3 युनिव्हर्सिटी

IIT दिल्ली – 44 रँक
IIT बॉम्बे – 48 रँक
IIT मद्रास 56 रँक

स्वित्झर्लंड 1 जानेवारी 2025 पासून “बुरखा बंदी” लागू  करणार आहे.

◾️उल्लंघन केल्यास 1,000 स्विस फ्रँक (अंदाजे $1,144) पर्यंत दंड
◾️स्वित्झर्लंडमध्ये 2021 मध्ये यावरती जनमत घेणायत आले होते
◾️ही बंदी विमानांवर किंवा राजनैतिक आणि वाणिज्य दूतावासाच्या आवारात लागू होत नाही आणि पूजास्थळे आणि इतर पवित्र स्थळांवरही चेहरे झाकले जाऊ शकतात, असे सरकारने म्हटले आहे.

 

काही नुकतीच प्रकाशित झालेली पुस्तके:-

◾️Friends – India’s Closest Strategic Partners – लेखक श्रीराम चेल्ल्यया
◾️माउंटन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड – एम के रणजितसिंह
◾️Jamsetji Tata: Powerful Learnings For Corporate Success – आर.गोपालकृष्णन आणि हरीश भट
◾️Breaking Rocks and Barriers – सुधीपता सेन गुप्ता

◾️From Oil to lithium : A Journey from BLACK GOLD to WHITE GOLD – कुलदीप गुप्ता
◾️Modi’s Governance Triumph – तरुण चग
◾️The Scientist Entrepreneur: Empowering Millions of Women – कल्पना शंकर
◾️The Idea of Democracy – सॅम पित्रोदा
◾️Traditional Trees of Bharat –  पीएस श्रीधरन पिल्लई ( गोव्याचे राज्यपाल)
◾️WAR – बॉब वुडवर्ड
◾️लारा: द इंग्लंड क्रॉनिकल्स -ब्रायन लारा

🌟 नवीन भरती अपडेट थेट मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा! 🌟
» नवीन नोकरी संधी, महत्वाच्या अपडेट्स आणि टिप्स थेट आपल्या फीडमध्ये मिळवा. आमच्या प्रवासात सामील व्हा आणि कनेक्टेड रहा! 

🌟 आपल्या भेटीबद्दल मनःपूर्वक आभार! आपण इथे आल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. आशा आहे की, आपल्याला हवी ती माहिती मिळाली असेल. आपल्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा! नवीन अपडेट्स आणि संधींसाठी माझीनौकरी ला पुन्हा भेट द्या. तुमचा प्रवास यशस्वी होवो! 🌟

Related Articles

Upcoming Date

Indian Army TES Bharti 2025: भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 54 (जानेवारी 2026)
Last Date: 12 June 2025
NMDC Bharti 2025: 995 जागांसाठी NMDC लिमिटेड मध्ये भरती
Last Date: 14 June 2025

Filter