AIIMS CRE Bharti 2025 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) द्वारे एम्स आणि इतर केंद्रीय सरकारी संस्था व निकायांसाठी कॉमन रिक्रूटमेंट परीक्षा-2024 (AIIMS CRE-2024) साठी सविस्तर भरती जाहिरात (DRA) परीक्षा विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.
एम्स सीआरई भरती 2025 (AIIMS CRE Bharti 2025) अंतर्गत 4500+ ग्रुप बी आणि सी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदांमध्ये सहायक आहारतज्ज्ञ, सहाय्यक, सहायक प्रशासकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, सहाय्यक अभियंता आणि इतर पदांचा समावेश आहे.
पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया AIIMS आणि इतर संबंधित संस्थांच्या नियम व अटींनुसार पूर्ण केली जाईल.
Post Date: 09 Jan 2025 |
Last Update: 09 Jan 2025 |
AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2025
|
जाहिरात क्र.: 171/2025 |
Total: 4500+ जागा |
परीक्षेचे नाव: सामान्य भरती परीक्षा (CRE-2024)
|
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
1 |
ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे) |
4500 |
|
Total |
4500+ |
|
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी |
वयाची अट: 31 जानेवारी 2025 रोजी 25/27/30/35/40/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत |
Fee: General/OBC: ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही] |
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा. |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025 (05:00 PM)
- परीक्षा (CBT): 26 ते 28 फेब्रुवारी 2025
|
|
AIIMS CRE Bharti 2025: All India Institute of Medical Sciences Recruitment 2025
|
Advertisement No.: 171/2025 |
Total: 4500+ Posts |
Name of the Examination: Common Recruitment Examination (CRE-2024)
|
Name of the Post & Details:
Post No. |
Name of the Post |
No. of Vacancy |
1 |
Group B & C (Assistant Dietician, Assistant, Assistant Admin Officer, Data Entry Operator, Junior Admin Assistant, Lower Grade Clerk, Assistant Engineer and other posts) |
4500+ |
|
Total |
4500+ |
|
Educational Qualification: 10th/12th Pass/ITI/Graduate/Post Graduate Degree/ B.Sc/M.Sc/MSW/Engineering Degree |
Age Limit: 25/27/30/35/40/45 years as on 31 January 2025 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC:03 Years Relaxation] |
Job Location: All India |
Fee: General/OBC: ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: No fee] |
Last Date: 31 January 2025 (05:00 PM)
- Date of the Examination (CBT): 26 to 28 February 2025
|
|
🌟 नवीन भरती अपडेट थेट मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा! 🌟
» नवीन नोकरी संधी, महत्वाच्या अपडेट्स आणि टिप्स थेट आपल्या फीडमध्ये मिळवा. आमच्या प्रवासात सामील व्हा आणि कनेक्टेड रहा!
🌟 आपल्या भेटीबद्दल मनःपूर्वक आभार! आपण इथे आल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. आशा आहे की, आपल्याला हवी ती माहिती मिळाली असेल. आपल्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा! नवीन अपडेट्स आणि संधींसाठी माझीनौकरी ला पुन्हा भेट द्या. तुमचा प्रवास यशस्वी होवो! 🌟