Saturday, December 28, 2024
HomeBankingSBI PO Bharti 2025: 600 जागांसाठी भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या...

SBI PO Bharti 2025: 600 जागांसाठी भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या भरती

- Advertisement -

SBI PO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही एक वैधानिक संस्था असून बहुराष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. या बँकेचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. SBI ही 2024 मध्ये जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय बँक आहे. तसेच, एकूण मालमत्तेनुसार SBI ही जगातील 48वी सर्वात मोठी बँक आहे.

SBI पीओ भरती 2025 (SBI Bharti 2025) अंतर्गत 600 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांची भरती होणार आहे.

प्रवेशपत्र   निकाल
Post Date: 27 Dec 2024 Last Update: 27 Dec 2024

SBI PO Bharti 2025: भारतीय स्टेट बँक भरती 2025

जाहिरात क्र.: CRPD/PO/2024-25/22
Total: 600 जागा
पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) 600
Total 600
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/EWS/OBC: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2025

  • पूर्व परीक्षा: 08 & 15 मार्च 2025
  • मुख्य परीक्षा: एप्रिल/मे 2025
Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
Join Majhi Naukri Channel Telegram
 WhatsApp

 

SBI PO Bharti 2025: State Bank of India Recruitment 2025

Advertisement No.: CRPD/PO/2024-25/22
Total: 600 Posts
Name of the Post & Details:

Post No. Name of the Post No. of Vacancy
1 Probationary Officer (PO) 600
Total 600
Educational Qualification: Graduation in any discipline from a recognised University. Those who are in the Final year/ Semester of their Graduation may also apply.
Age Limit: 21 to 30 years as on 01 April 2024  [SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation]
Job Location: All India
Fee: General/EWS/OBC: ₹750/-    [SC/ST/PWD: No fee]
Last Date: 16 January 2025

  • Date of the Pre Examination: 08 & 15 March 2025
  • Date of the Main Examination: April/May 2025
Important Links:

Important Links
Notification (PDF) Click Here
Online Application Apply Online
Official Website Click Here
Age Calculator Click Here
Join Majhi Naukri Channel Telegram
 WhatsApp

 

SBI PO Bharti
SBI PO Bharti
- Advertisement -

🌟 नवीन भरती अपडेट थेट मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा! 🌟
» नवीन नोकरी संधी, महत्वाच्या अपडेट्स आणि टिप्स थेट आपल्या फीडमध्ये मिळवा. आमच्या प्रवासात सामील व्हा आणि कनेक्टेड रहा! 

🌟 आपल्या भेटीबद्दल मनःपूर्वक आभार! आपण इथे आल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. आशा आहे की, आपल्याला हवी ती माहिती मिळाली असेल. आपल्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा! नवीन अपडेट्स आणि संधींसाठी माझीनौकरी ला पुन्हा भेट द्या. तुमचा प्रवास यशस्वी होवो! 🌟

Related Articles

Upcoming Date

NHPC Bharti 2024: 118 विविध पदांची भरती जाहीर
Last Date: 30 December 2024
BSF Sports Quota Bharti 2024: 275 पदांसाठी अर्ज करा
Last Date: 30 December 2024
BRO GREF भरती 2024: 466 पदांसाठी अर्ज करा आजच!
Last Date: 30 December 2024

Filter