Monday, November 10, 2025
Header Ad
HomeEngineering JobsCivil EnggNHAI Bharti 2025: 60 जागांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती

NHAI Bharti 2025: 60 जागांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती

National Highways Authority of India NHAI Recruitment 2025

NHAI Bharti 2025: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India – NHAI) ची स्थापना 1988 मध्ये संसदेच्या अधिनियमाद्वारे करण्यात आली असून ते रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या प्रशासनांतर्गत आहे. NHAI ही संस्था केंद्र सरकारने नियुक्त केली आहे, ज्याचा उद्देश राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम, देखभाल आणि व्यवस्थापन करणे आहे. – NHAI Bharti 2025 अंतर्गत 60 उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदांसाठी थेट भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

प्रवेशपत्र निकाल
Post Date: 13 May 2025Last Update: 13 May 2025

NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2025

Total: 60 जागा
पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)60
Total60
शैक्षणिक पात्रता: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी    (ii) GATE 2024
वयाची अट: 20 फेब्रुवारी 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2025 (06:00 PM)
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
Age CalculatorClick Here
Join Majhi Naukri ChannelTelegram
 WhatsApp

 

NHAI Bharti 2025: National Highways Authority of India Recruitment 2025

Total: 60 Posts
Name of the Post & Details:

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Deputy Manager (Technical)60
Total60
Educational Qualification: (i) Degree in Civil Engineering (ii) GATE 2024
Age Limit: Up to 30 years as on 24 February 2025. [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
Job Location: All India
Fee: No fee.
Last Date: 09 June 2025 (06:00 PM)
Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
Age CalculatorClick Here
Join Majhi Naukri ChannelTelegram
 WhatsApp

🌟 नवीन भरती अपडेट थेट मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा! 🌟
» नवीन नोकरी संधी, महत्वाच्या अपडेट्स आणि टिप्स थेट आपल्या फीडमध्ये मिळवा. आमच्या प्रवासात सामील व्हा आणि कनेक्टेड रहा! 

🌟 आपल्या भेटीबद्दल मनःपूर्वक आभार! आपण इथे आल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. आशा आहे की, आपल्याला हवी ती माहिती मिळाली असेल. आपल्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा! नवीन अपडेट्स आणि संधींसाठी माझीनौकरी ला पुन्हा भेट द्या. तुमचा प्रवास यशस्वी होवो! 🌟

Related Articles

Upcoming Date

[sidebar_last_date_list category="current-recruitment"]

Filter