मुख्य मजकुरावर जा
Header Ad

चालू घडामोडी (Current Affairs) 11 November 2024

प्रकाशित: 11 नोव्हेंबर 2024

Before Content Ad

दि. 10 November  2024 चालू घडामोडी (Current Affairs) मधील काही महत्वाचे मुद्दे :-

भालाफेकपट नीरज चोप्रा चे नवे प्रशिक्षक म्हणून चेक प्रजासत्ताकाच्या जॉन झेलेन्झी यांची नियुक्ती केली आहे.

◾️जॉन झेलेन्झी हे भालाफेक मधील सर्वोत्तम मानले जातात
◾️झेलेन्झी यांनी जर्मनीत 1996 मध्ये 98.48 मीटरचा जागतिक विक्रम केलेला आहे. तो आजून कोणी मोडला नाही

आजच्या Oneliner

◾️ज्येष्ठ सारंगीवादक पं. रामनारायण यांचे निधन
◾️विवाह पंचमी उत्सव – नेपाळ मध्ये साजरा केला जातो (नेपाळ – जनकपूर येथे विवाह पंचमीच्या दिवशी भगवान राम आणि देवी सीता यांच्या विवाह ‘विवाह समरोह’ च्या स्मरणार्थ )
◾️2024 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे

शानान जलविद्युत प्रकल्प सध्या चर्चेत आहे

In Article Ad
◾️हिमाचल प्रदेश ने या प्रकल्पावर आपला दावा केला आहे
◾️सध्या हा प्रकल्प पंजाब सरकारच्या ताब्यात आहे
◾️शानान जलविद्युत प्रकल्पाची क्षमता 110 मेगावॅट
◾️ब्रिटिश काळात 99 वर्षांचा करारावर हा प्रकल्प पंजाब ला दिला होता असे हिमाचल प्रदेश चे म्हणणे आहे

कॅनडाने स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम (SDS) व्हिसा कार्यक्रम निलंबित केल्याची घोषणा केली

◾️2018 मध्ये सुरू केला होता
◾️भारत चीन आणि ब्राझीलसह
14 देशांमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यास परवाना अर्ज जलद करण्यासाठी सुरू करण्यात आला.

Age Calculator: majhinaukrii.in/age-calculator/

हुरुन इंडिया परोपकार (Philanthropy)  सूची 2024

In Article Ad
◾️दरवर्षी ₹100 कोटींहून अधिक देणगी देणाऱ्या परोपकारी लोकांची संख्या आता 18 वर गेली आहे
◾️2018 – फक्त 2 जणांनी 100 कोटी दान केले होते
◾️शिव नाडर – ₹2,153 कोटींवर (पाच वर्षांत तिसऱ्यांदा पाहिले)
◾️मुकेश अंबानी – ₹407 कोटी देणगी
◾️बजाज कुटुंबाने – ₹352 कोटी देणगी
◾️कुमार मंगलम बिर्ला – 334 कोटी देणगी
◾️गौतम अडाणी – 330 कोटी देणगी
In Article Ad
◾️निखिल कामथ, वय 38 (सर्वात तरुण – 120 कोटी)

न्यायमूर्ती संजीव खन्ना उद्या भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार [Current Affairs]

◾️11 नोव्हेंबर सकाळी 10 वाजता
◾️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु शपथ देतील
◾️भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 (2) नुसार न्यायमूर्ती खन्ना यांची देशातील सर्वोच्च न्यायिक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे
◾️न्यायमूर्ती खन्ना यांनी 1983 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून काम करून कायदेशीर कारकिर्दीला सुरुवात केली होती

—————————————–
✍️ संकलन :- ©Majhi Naukrii चालुघडामोडी 2024

After Content Ad
Below Content Ad