दि. 10 November 2024 चालू घडामोडी (Current Affairs) मधील काही महत्वाचे मुद्दे :-
मैत्री द्वार – भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान
◾️आणि एक कार्गो गेट ज्याला मैत्री गेट नाव आहे त्याचे त्याचे पण उद्घाटन केले
◾️पेट्रापोल लँड पोर्ट, उत्तर 24 परगणा जिल्ह्यात(पश्चिम बंगाल) वसलेले आहे
◾️भारत आणि बांग्लादेश या दोन्ही देशांतील नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि क्रॉसिंग सुलभ करणे हे पॅसेंजर टर्मिनलचे उद्दिष्ट
◾️पेट्रोपोल भारत आणि बेनापोल बांगलादेश यांच्या दरम्यान ते आहे
◾️मैत्री द्वार’ कार्गो गेट ही दोन्ही देशांनी मान्य केलेली संयुक्त सुविधा आहे

भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील फायनल असेंब्ली लाइन चे उद्घाटन नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड़ो सांचेझ यांच्या हस्ते झाले
◾️ टाटा-एअरबस विमान सुविधा आहे जिथे पहिल्यांदा 40 C 295 वाहतूक विमाने तयार करेल
◾️भारतातील पहिली खाजगी कंपनी आहे जिथे मिलिटरी विमाने बनवली जाणार आहेत
◾️यामध्ये पाहिले विमान – सप्टेंबर 2026 पर्यत बनवणार आहेत आणि राहिलेली 39 विमाने ऑगस्ट 2031 पर्यत
आजच्या OneLiner [Current Affairs]
◾️अलिकडच्या वर्षांत नामशेष समजल्या जाणाऱ्या मेकाँग नदीतील ” सॅल्मन कार्प मासा“ पुन्हा एकदा दिसला
-हे पण लक्षात ठेवा..
◾️मिस युनिव्हर्स इंडिया 2024 – रिया सिंघा
◾️मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 – ध्रुवी पटेल
◾️मिस AI 2024 – केन्ज़ा लेली (मोरक्को)
◾️मिस अमेरिका 2024 : मैडिसन मार्श
◾️मिस वर्ल्ड 2024- क्रिस्टीना पिजकोवा (चेक रिपब्लिक)
◾️मिस युनिव्हर्स 2023 : शेनिस पॅलासिओस (निकाराग्वा)
Age Calculator: majhinaukrii.in/age-calculator/
रेल्वे संरक्षण दलाच्या अंतर्गत काही महत्वाची ऑपरेशन्स
◾️ऑपरेशन आहत – Humans trafficking विरोधात
◾️ऑपरेशन “नन्हे फरिश्ते – यामध्ये मुले विविध कारणांमुळे त्यांच्या कुटुंबांपासून विभक्त झाली होती आणि त्यांचे घरी सुरक्षित परत येण्यासाठी
◾️ऑपरेशन “जीवन रक्षा – प्रवाशांना चढताना किंवा उतरताना अपघात होऊ नये याची काळजी
◾️ऑपरेशन “NARCOS” – अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांशी लढा देण्यासाठी
◾️ऑपरेशन सातर्क – अवैध माल वाहतुकीला आळा घालण्यासाठी
◾️ऑपरेशन “उपलब्ध” – अवैध रित्या तिकीट विक्री करणाऱ्यांच्या विरुद्ध
◾️ऑपरेशन “यात्री सुरक्षा” – प्रवाशांची सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी
◾️ऑपरेशन सेवा – वृद्ध, आजारी किंवा जखमी प्रवाशांना मदत करण्यासाठी
—————————————–
✍️ संकलन :- ©Majhi Naukrii चालुघडामोडी 2024