महा भरती
“Majhi Naukri” या प्लॅटफॉर्मवर आपल्याला महाराष्ट्रातील विविध सरकारी व खाजगी क्षेत्रातील महा भरती संबंधी ताज्या माहितीची अपडेट्स मिळतात. येथे आपल्याला सरकारी नोकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या विविध भरती प्रक्रिया, आवश्यक अटी आणि अर्ज करण्याची माहिती दिली जाते. याचा उद्देश उमेदवारांना त्यांच्या कारकीर्दीची योग्य दिशा आणि उत्तम नोकरी मिळवण्यासाठी मदत करणे आहे.
-
RRB Technician Recruitment 2026: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6500+ जागांसाठी भरती
अंतिम दिनांक: 28 जुलै 2026
-
Coal India Bharti 2026: कोल इंडिया लिमिटेड मध्ये 936 जागांसाठी भरती
अंतिम दिनांक: 07 जून 2026
-
DMER Bharti 2026: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात ‘ट्यूटर/ज्युनियर रेसिडेंट’ पदांच्या 935 जागा
अंतिम दिनांक: 17 मे 2026
-
Union Bank of India Apprentice Bharti 2026: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1865 जागांसाठी भरती
अंतिम दिनांक: 18 मे 2026
-
Indian Navy SSC Officer Bharti 2026: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची भरती
अंतिम दिनांक: 31 मे 2026
-
मुदतवाढ MPSC Group B Bharti 2026: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 [552 जागा]
अंतिम दिनांक: 13 मे 2026
-
मुदतवाढ SSB Constable Bharti 2026: सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती
अंतिम दिनांक: 03 मे 2026
-
अर्ज सुरू CRPF Constable Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी मेगाभरती
अंतिम दिनांक: 18 मे 2026
-
SSC Selection Posts Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3003 जागांसाठी भरती
अंतिम दिनांक: 03 मे 2026
-
Indian Navy Agniveer Bharti 2026: भारतीय नौदलात अग्निवीर (MR संगीतकार) पदाची भरती
अंतिम दिनांक: 25 एप्रिल 2026
