Thursday, December 25, 2025
Header Ad
Homeपरीक्षाAWES OST 2024-आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा OST

AWES OST 2024-आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा OST

AWES Online Screening Test (OST) November 2024-Last Date Extended

- Advertisement -

AWES OST 2024. आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES), आर्मी पब्लिक स्कूल (APS). आर्मी पब्लिक स्कूलमधील शिक्षकांसाठी PGT/TGT/PRT साठी AWES OST 2024. AWES ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट (OST) नोव्हेंबर 2024. https://majhinaukrii.in/awes-ost-2024/

- Advertisement -

परीक्षेचे नाव: AWES ऑनलाईन स्क्रीनिंग परीक्षा (OST) नोव्हेंबर 2024

पदाचे नाव & तपशील:

- Advertisement -
पद क्र.पदाचे नाव
1पदव्युत्तर शिक्षक (PGT)
2प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3प्राथमिक शिक्षक (PRT)

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
  2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स

- Advertisement -

वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी,

  1. फ्रेशर्स: 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
  2. अनुभवी: 57 वर्षांखाली

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹385/- [SC/ST: ₹385/-]

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज Last Date: 25 ऑक्टोबर 2024  27 ऑक्टोबर 2024 

Last Date: 27 October 2024 

  • प्रवेशपत्र: 12 नोव्हेंबर 2024
  • परीक्षा: 23, 24 & 25 नोव्हेंबर 2024
  • निकाल: 10 डिसेंबर 2024
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
Join Majhi Naukri ChannelTelegram
 WhatsApp
- Advertisement - n

🌟 नवीन भरती अपडेट थेट मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा! 🌟
» नवीन नोकरी संधी, महत्वाच्या अपडेट्स आणि टिप्स थेट आपल्या फीडमध्ये मिळवा. आमच्या प्रवासात सामील व्हा आणि कनेक्टेड रहा! 

🌟 आपल्या भेटीबद्दल मनःपूर्वक आभार! आपण इथे आल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. आशा आहे की, आपल्याला हवी ती माहिती मिळाली असेल. आपल्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा! नवीन अपडेट्स आणि संधींसाठी माझीनौकरी ला पुन्हा भेट द्या. तुमचा प्रवास यशस्वी होवो! 🌟

Related Articles

Job Filter

निकाल

प्रवेशपत्र