मुख्य मजकुरावर जा
Header Ad

RRB Technician Bharti 2024 – हॉल तिकिट जाहीर (CEN 02/2024)

प्रकाशित: 11 डिसेंबर 2024

Before Content Ad

RRB Technician भरती 2024 – हॉल तिकिट जाहीर

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1टेक्निशियन ग्रेड I (सिग्नल)1092
2टेक्निशियन ग्रेड III8052
3टेक्निशियन ग्रेड III (वर्कशॉप आणि PUs)5154
एकूण14298

RRB Technician भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख संपली असून, या भरतीसाठीचे हॉल तिकिट जाहीर झाले आहे.

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून आपले हॉल तिकिट डाउनलोड करावे. परीक्षेच्या तारखा आणि इतर तपशील हॉल तिकिटावर दिलेले आहेत.


RRB टेक्निशियन हॉल तिकिट: भारतीय रेल्वे ‘टेक्निशियन’ भरती २०२४ (CEN 02/2024)

एकूण पदे: 14298

परीक्षा तारखा:

19, 20, 23, 24, 26, 28, आणि 29 डिसेंबर 2024

तपशीललिंक
अर्ज स्थितीClick Here
मॉक टेस्टClick Here
परीक्षा शहर तपशीलClick Here
प्रवेशपत्र (हॉल तिकिट)Click Here

 

Join Majhi Naukri ChannelTelegram
WhatsApp

 

सर्व उमेदवारांनी परीक्षेसाठी हॉल तिकिट वेळेत डाउनलोड करावे.


 

In Article Ad
After Content Ad
Below Content Ad