Maharashtra Police Bharti 2026
पोलीस शिपाई, चालक आणि SRPF भरती. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा व वैद्यकीय तपासणीची संपूर्ण माहिती येथे मिळेल.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे MajhiNaukrii.in वर स्वागत आहे. MPSC, Police Bharti, Railway, Post Office, SSC, Banking — सर्व सरकारी नोकऱ्यांची अचूक माहिती, Admit Card, Result आणि मोफत Typing Practice एकाच ठिकाणी!
पोलीस शिपाई, चालक आणि SRPF भरती. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा व वैद्यकीय तपासणीची संपूर्ण माहिती येथे मिळेल.
भारतीय रेल्वेमध्ये लाखो रिक्त पदांसाठी मेगा भरती. Syllabus, Exam Date आणि Admit Card सर्व एकाच ठिकाणी.
कोणतीही परीक्षा नाही! फक्त 10वीच्या गुणांवर India Post GDS मध्ये थेट Merit List आधारित निवड.
BSF, CRPF, CISF, SSB मधील Constable, ASI आणि Sub-Inspector पदांसाठी नवीन जाहिराती उपलब्ध.
IBPS PO, IBPS Clerk, SBI PO आणि RRB PO/Clerk परीक्षांची जाहिरात, Syllabus आणि Free Mock Test येथे.
Rajyaseva, PSI आणि STI परीक्षांची Notification, Syllabus, Previous Papers आणि निकाल एकाच ठिकाणी.
परीक्षा झाल्यानंतर अधिकृत Answer Key सर्वात आधी आमच्या पोर्टलवर येते. कट-ऑफ विश्लेषण आणि निकालाची तारीख येथे मिळेल.
MPSC, SSC, RRB, Police, Banking सर्व परीक्षांचे जुने प्रश्नपत्रे PDF स्वरूपात मोफत उपलब्ध आहेत.
Clerk, DEO परीक्षांसाठी मराठी आणि इंग्रजी टायपिंग सराव. WPM स्कोर ट्रॅक करा.
परीक्षेपूर्वी Hall Ticket डाउनलोड करणे बंधनकारक असते. सर्व्हर डाऊन होण्यापूर्वी प्रिंट करून घ्या.
Final Merit List, Cut-Off Marks आणि निवड यादी येथे सर्वात आधी जाहीर होते.
mazi nokari आणि majhi naukri maharashtra शोधणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास. Website Bookmark करा आणि प्रत्येक जाहिरात सर्वात आधी मिळवा!
Majhi Naukri म्हणजे “माझी नोकरी” – म्हणजेच तुमची स्वतःची नोकरी शोधण्यासाठीचा योग्य मार्ग. MajhiNaukri या पेजवर तुम्हाला सर्व शासकीय भरतीच्या जाहिराती सहज पाहायला मिळतील. याशिवाय, तुमच्या गरजेनुसार नोकरी शोधणे सोपे होण्यासाठी आम्ही काही उपयुक्त पर्याय दिले आहेत, जसे की शिक्षणानुसार नोकऱ्या, पदांनुसार नोकऱ्या, आणि तुमच्या शहरातील नोकरीच्या संधी. तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय निवडा आणि तुमच्या यशाचा पाया घाला. MajhiNaukri तुमच्या यशस्वी भविष्यासाठी नेहमीच तुमच्यासोबत आहे! |