Tuesday, June 10, 2025
Header Ad
Homeवर्तमान भरती(WCL Apprentice Bharti) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1218 जागांसाठी भरती

(WCL Apprentice Bharti) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1218 जागांसाठी भरती

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड – डब्ल्यूसीएल अप्रेंटिस भर्ती 2024
WCL Apprentice Bharti 2024. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड ही कोल इंडिया लिमिटेडच्या आठ उपकंपनींपैकी एक आहे जी कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. 902 ITI ट्रेड अप्रेंटिस आणि 316 ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस पदांसाठी WCL शिकाऊ भर्ती 2024 (WCL Bharti 2024). www.majhinaukrii.in/wcl-apprentice-bharti

WCL Apprentice Bharti एकूण जगा – 1218 जागा 

पदाचे नाव & तपशील:

अ.  क्र. ट्रेड पद संख्या
ITI ट्रेड अप्रेंटिस
1 COPA 171
2 फिटर 229
3 इलेक्ट्रिशियन 251
4 वेल्डर (G&E) 62
5 वायरमन 19
6 सर्व्हेअर 18
7  मेकॅनिक (डिझेल) 39
8 ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 7
9 मशीनिस्ट 9
10 टर्नर 17
11 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 19
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस 
12 सिक्योरिटी गार्ड 61
  Total 902

शैक्षणिक पात्रता: ITI ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI (COPA/फिटर/इलेक्ट्रिशियन/वेल्डर/सर्व्हेयर/मेकॅनिक-डिझेल/ड्राफ्ट्समन-सिव्हिल/मशिनिस्ट/टर्नर/पंप ऑपरेटर सह मेकॅनिक)
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: २८ फेब्रुवारी २०२४ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2024 (05:00 PM)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश

फी: फी नाही.

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here
Join Majhi Naukrii Channel
 
Telegram
 WhatsApp

🌟 नवीन भरती अपडेट थेट मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा! 🌟
» नवीन नोकरी संधी, महत्वाच्या अपडेट्स आणि टिप्स थेट आपल्या फीडमध्ये मिळवा. आमच्या प्रवासात सामील व्हा आणि कनेक्टेड रहा! 

🌟 आपल्या भेटीबद्दल मनःपूर्वक आभार! आपण इथे आल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. आशा आहे की, आपल्याला हवी ती माहिती मिळाली असेल. आपल्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा! नवीन अपडेट्स आणि संधींसाठी माझीनौकरी ला पुन्हा भेट द्या. तुमचा प्रवास यशस्वी होवो! 🌟

Related Articles

Upcoming Date

Indian Army TES Bharti 2025: भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 54 (जानेवारी 2026)
Last Date: 12 June 2025
NMDC Bharti 2025: 995 जागांसाठी NMDC लिमिटेड मध्ये भरती
Last Date: 14 June 2025

Filter