Friday, December 27, 2024
HomeDiplomaEnineering DiplomaMahanirmiti Apprentice 2025: 140 जागांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती

Mahanirmiti Apprentice 2025: 140 जागांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती

- Advertisement -

Mahanirmiti Apprentice Bharti 2025 महानिर्मिती किंवा महाजेनको (पूर्वीचे MSEB) ही महाराष्ट्रातील प्रमुख वीज निर्मिती कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड – महाजेनको अप्रेंटीस भरती 2025 (महानिर्मिती अप्रेंटीस भरती 2025) अंतर्गत 140 ग्रॅज्युएट अप्रेंटीस आणि डिप्लोमा अप्रेंटीस पदांसाठी भरती प्रक्रिया.

प्रवेशपत्र   निकाल
Post Date: 26 Dec 2024 Last Update: 26 Dec 2024

Mahanirmiti Apprentice Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2025

Total: 140 जागा
पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पदवीधर अप्रेंटिस 140
Total 00
शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा/BA/BSc/BCom/BCA
नोकरी ठिकाण: कोराडी
Fee: फी नाही
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ऊर्जा भवन, आवक कक्ष (मासं विभाग), औ. वि. के कोराडी
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025
Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online नोंदणी Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
Join Majhi Naukri Channel Telegram
 WhatsApp

 

Mahanirmiti Apprentice Bharti 2025: Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment 2025

Total: 140 Posts
Name of the Post & Details :

Post No. Name of the Post No. of Vacancy
1 Graduate Apprentice 140
Total 140
Educational Qualification: Degree in Electrical/Mechanical/Computer Engineering or Diploma in Electrical/Mechanical/Computer Science Engineering/BA/BSc/BCom/BCA
Job Location: Koradi
Fee: No fee.
Venue of submission of Application: ऊर्जा भवन, आवक कक्ष (मासं विभाग), औ. वि. के कोराडी
Last Date: 15 January 2025
Important Links
Notification (PDF) Click Here
Online Registration Apply Online
Official Website Click Here
Age Calculator Click Here
Join Majhi Naukri Channel Telegram
 WhatsApp

 

 

- Advertisement -

🌟 नवीन भरती अपडेट थेट मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा! 🌟
» नवीन नोकरी संधी, महत्वाच्या अपडेट्स आणि टिप्स थेट आपल्या फीडमध्ये मिळवा. आमच्या प्रवासात सामील व्हा आणि कनेक्टेड रहा! 

🌟 आपल्या भेटीबद्दल मनःपूर्वक आभार! आपण इथे आल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. आशा आहे की, आपल्याला हवी ती माहिती मिळाली असेल. आपल्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा! नवीन अपडेट्स आणि संधींसाठी माझीनौकरी ला पुन्हा भेट द्या. तुमचा प्रवास यशस्वी होवो! 🌟

Related Articles

Upcoming Date

NHPC Bharti 2024: 118 विविध पदांची भरती जाहीर
Last Date: 30 December 2024
BSF Sports Quota Bharti 2024: 275 पदांसाठी अर्ज करा
Last Date: 30 December 2024
BRO GREF भरती 2024: 466 पदांसाठी अर्ज करा आजच!
Last Date: 30 December 2024

Filter