बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024:विभाग निरीक्षक पदाच्या प्रवेशपत्र उपलब्ध!
नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) निरीक्षक पदासाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या भरती अंतर्गत 178 जागांसाठी विभाग निरीक्षक पदावर भरती होणार आहे. आता या भरती प्रक्रियेतील पुढील पाऊल म्हणून परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. परीक्षेचे संपूर्ण तपशील, महत्त्वाच्या तारखा, तसेच प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया येथे दिली आहे.
भरती तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|---|
1 | विभाग निरीक्षक | 178 |
एकूण | 178 |
परीक्षा आणि प्रवेशपत्र तपशील:
- परीक्षेची तारीख: 10 डिसेंबर 2024
- सूचना: इथे क्लिक करा
- प्रवेशपत्र डाउनलोड: इथे क्लिक करा
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- वर दिलेल्या “प्रवेशपत्र डाउनलोड” लिंकवर क्लिक करा.
- तुमचे नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
- लॉगिन केल्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट काढा.
महत्त्वाची सूचना:
- परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
- प्रवेशपत्रासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ओळखपत्राची प्रत घेऊन जाणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी Majhinaukrii.in ला भेट द्या.