Thursday, December 18, 2025
Header Ad
Homeवर्तमान भरती(Naval Ship Repair Yard Bharti) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 210 जागांसाठी...

(Naval Ship Repair Yard Bharti) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 210 जागांसाठी भरती

(Naval Ship Repair Yard Bharti) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 210 जागांसाठी भरती

- Advertisement -

नेव्हल शिप रिपेअर यार्ड भारती 2024 भारतीय नौदलाने नेव्हल शिप रिपेअर यार्ड 2024 मध्ये 210 ट्रेड अप्रेंटिस पदांची भरती केली आहे.

- Advertisement -

Total: 210 जागा

 

- Advertisement -
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावट्रेडपद संख्या
1अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार)कारपेंटर,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, MMTM, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक Reff & AC, पेंटर, प्लंबर, शीट मेटल वर्कर, टेलर, वेल्डर (G & E)180
2अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा)कारपेंटर, COPA, इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक रडार & रेडिओ एयरक्राफ्ट, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट एअरक्राफ्ट, मशिनिस्ट, प्लंबर / पाईप फिटर,पेंटर, शीट मेटल वर्कर, वेल्डर (G & E)30
 Total210
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
वयाची अट: 15 एप्रिल 2025 रोजी 14 ते 21 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: कारवार & गोवा

Fee: फी नाही.

 
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024
Last Date: 03 November 2024 (Online अर्ज)
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
Age CalculatorClick Here
Join Majhi Naukri ChannelWhatsapp
Telegram

- Advertisement - n

🌟 नवीन भरती अपडेट थेट मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा! 🌟
» नवीन नोकरी संधी, महत्वाच्या अपडेट्स आणि टिप्स थेट आपल्या फीडमध्ये मिळवा. आमच्या प्रवासात सामील व्हा आणि कनेक्टेड रहा! 

🌟 आपल्या भेटीबद्दल मनःपूर्वक आभार! आपण इथे आल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. आशा आहे की, आपल्याला हवी ती माहिती मिळाली असेल. आपल्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा! नवीन अपडेट्स आणि संधींसाठी माझीनौकरी ला पुन्हा भेट द्या. तुमचा प्रवास यशस्वी होवो! 🌟

Related Articles

Job Filter

निकाल

प्रवेशपत्र