मुख्य मजकुरावर जा
Header Ad

(ITBP Bharti) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलात 1492 जागांसाठी भरती

प्रकाशित: 23 ऑक्टोबर 2024

Before Content Ad

ITBP Bharti 2024. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस हे भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांपैकी एक आहे, जे 24 ऑक्टोबर 1962 रोजी CRPF कायद्यांतर्गत, 1962 च्या चीन-भारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभारले गेले. ITBP भर्ती 2024 (ITBP Bharti 2024) 545 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांसाठी आणि 819 कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) पदांसाठी आणि 128 हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर पशुवैद्यकीय), कॉन्स्टेबल (ॲनिमल ट्रान्सपोर्ट) आणि कॉन्स्टेबल (कॅनेलमन) पदांसाठी.

ITBP Bharti एकूण जगा – 1492 जागा 

पदाचे नाव & तपशील:

In Article Ad
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (Driver)545
2कॉन्स्टेबल (Kitchen Services)819
3हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary)9
4कॉन्स्टेबल (Animal Transport)115
3कॉन्स्टेबल (Kennelman)4
 Total: 1492

शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.2:(i) 10वी उत्तीर्ण (ii) अन्न उत्पादन किंवा स्वयंपाकघरातील NSQF स्तर-1 कोर्स
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पॅरा व्हेटर्नरी कोर्स/डिप्लोमा/प्रमाणपत्र
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: पद क्र.1: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.2: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.3 & 5: 10 सप्टेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.4: 18 ते 27 वर्षे

In Article Ad

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: पद क्र.1: 06 नोव्हेंबर 2024
पद क्र.2:01 ऑक्टोबर 2024
पद क्र.3, 4, 5 :10 सप्टेंबर 2024 29 सप्टेंबर 2024

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

In Article Ad

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Important Links
शुद्धीपत्रकClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
Join Majhi Naukrii ChannelTelegram
  WhatsApp

After Content Ad
Below Content Ad