मुख्य मजकुरावर जा
Header Ad

चालू घडामोडी (Current Affairs) 10 November 2024

प्रकाशित: 10 नोव्हेंबर 2024

दि. 10 November  2024 चालू घडामोडी (Current Affairs) मधील काही महत्वाचे मुद्दे :-

मैत्री द्वार – भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान

◾️अमित शहा यांनी पश्चिम बंगाल येथे पॅसेंजर टर्मिनल इमारतीचे उदघाटन केले ( पेट्रापोल येथील लँड पोर्ट येथे)
◾️आणि एक कार्गो गेट ज्याला मैत्री गेट नाव आहे त्याचे त्याचे पण उद्घाटन केले
◾️पेट्रापोल लँड पोर्ट, उत्तर 24 परगणा जिल्ह्यात(पश्चिम बंगाल)  वसलेले आहे
◾️भारत आणि बांग्लादेश या दोन्ही देशांतील नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि क्रॉसिंग सुलभ करणे हे पॅसेंजर टर्मिनलचे उद्दिष्ट
◾️पेट्रोपोल भारत आणि बेनापोल बांगलादेश यांच्या दरम्यान ते आहे
◾️मैत्री द्वार’ कार्गो गेट ही दोन्ही देशांनी मान्य केलेली संयुक्त सुविधा आहे
💘

 भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील फायनल असेंब्ली लाइन चे उद्घाटन नरेंद्र मोदी आणि  स्पेनचे पंतप्रधान पेड़ो सांचेझ यांच्या हस्ते झाले

◾️वडोदरा गुजरात येथे
◾️ टाटा-एअरबस विमान सुविधा आहे जिथे पहिल्यांदा 40 C 295 वाहतूक विमाने तयार करेल
◾️भारतातील पहिली खाजगी कंपनी आहे जिथे मिलिटरी विमाने बनवली जाणार आहेत
◾️यामध्ये पाहिले विमान – सप्टेंबर 2026 पर्यत बनवणार आहेत आणि राहिलेली 39 विमाने ऑगस्ट 2031 पर्यत

आजच्या OneLiner [Current Affairs]

◾️ भारत 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय E-Sports स्पर्धेचे आयोजन करणार आहे
◾️अलिकडच्या वर्षांत नामशेष समजल्या जाणाऱ्या मेकाँग नदीतील ” सॅल्मन कार्प मासा पुन्हा एकदा दिसला
पहिली मिस वर्ल्ड किकी हकनसन यांचे 95 व्या वर्षी निधन झाले
◾️29 जुलै 1951 रोजी वयाच्या 23 व्या वर्षी पहिली मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली

-हे पण लक्षात ठेवा..

◾️मिस इंडिया 2024 – निकिता पोरवाल  (मध्य प्रदेश)
◾️मिस युनिव्हर्स इंडिया 2024 – रिया सिंघा
◾️मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 – ध्रुवी पटेल
◾️मिस AI 2024 – केन्ज़ा लेली (मोरक्को)
◾️मिस अमेरिका 2024 : मैडिसन मार्श
◾️मिस वर्ल्ड 2024- क्रिस्टीना पिजकोवा (चेक रिपब्लिक)
◾️मिस युनिव्हर्स 2023 : शेनिस पॅलासिओस (निकाराग्वा)

Age Calculator: majhinaukrii.in/age-calculator/

रेल्वे संरक्षण दलाच्या अंतर्गत काही महत्वाची ऑपरेशन्स

◾️ऑपरेशन मेरी सहेली – रेल्वे मधील महिला प्रवाशांना सुरक्षेचे आश्वासन देते
◾️ऑपरेशन आहत – Humans trafficking विरोधात
◾️ऑपरेशन “नन्हे फरिश्ते यामध्ये मुले विविध कारणांमुळे त्यांच्या कुटुंबांपासून विभक्त झाली होती आणि त्यांचे घरी सुरक्षित परत येण्यासाठी
◾️ऑपरेशन “जीवन रक्षा – प्रवाशांना चढताना किंवा उतरताना अपघात होऊ नये याची काळजी
◾️ऑपरेशन “NARCOS” – अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांशी लढा देण्यासाठी
◾️ऑपरेशन सातर्क अवैध माल वाहतुकीला आळा घालण्यासाठी
◾️ऑपरेशन “उपलब्ध” – अवैध रित्या तिकीट विक्री करणाऱ्यांच्या विरुद्ध
◾️ऑपरेशन “यात्री सुरक्षा” – प्रवाशांची सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी
◾️ऑपरेशन सेवा – वृद्ध, आजारी किंवा जखमी प्रवाशांना मदत करण्यासाठी

—————————————–
✍️ संकलन :- ©Majhi Naukrii चालुघडामोडी 2024

Below Content Ad