RRB Technician भरती 2024 – हॉल तिकिट जाहीर
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | टेक्निशियन ग्रेड I (सिग्नल) | 1092 |
2 | टेक्निशियन ग्रेड III | 8052 |
3 | टेक्निशियन ग्रेड III (वर्कशॉप आणि PUs) | 5154 |
एकूण | 14298 |
RRB Technician भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख संपली असून, या भरतीसाठीचे हॉल तिकिट जाहीर झाले आहे.
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून आपले हॉल तिकिट डाउनलोड करावे. परीक्षेच्या तारखा आणि इतर तपशील हॉल तिकिटावर दिलेले आहेत.
RRB टेक्निशियन हॉल तिकिट: भारतीय रेल्वे ‘टेक्निशियन’ भरती २०२४ (CEN 02/2024)
एकूण पदे: 14298
परीक्षा तारखा:
19, 20, 23, 24, 26, 28, आणि 29 डिसेंबर 2024
तपशील | लिंक |
---|---|
अर्ज स्थिती | Click Here |
मॉक टेस्ट | Click Here |
परीक्षा शहर तपशील | Click Here |
प्रवेशपत्र (हॉल तिकिट) | Click Here |
Join Majhi Naukri Channel | Telegram |
सर्व उमेदवारांनी परीक्षेसाठी हॉल तिकिट वेळेत डाउनलोड करावे.